Farming idea म्हशीचे दूध कमी झाले आहे तर या पद्धतीने करा म्हशीच्या आहारात बदल अन वाढवा म्हशीचे दूध अधिकच!
Farming idea शेतकरी मित्रांनो तुम्ही पशुपालन हा व्यवसाय करत असाल तर पशुचे व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते. शेतकरी शेताला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात. या व्यवसायात दुधाचे सर्व प्रथम स्थान आहे. दुग्ध उत्पादन करायचे म्हटले तर सर्वात मोठा हेतू म्हणजे पशूच्या आहारावर लक्ष ठेवणे त्यांना वेळच्यावेळी पूरक असा आहार देणे. आहारामध्ये वेगवेगळ्या बदल करणे. … Read more