Nuksan Bharpai: शेतकऱ्याचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान पहा कधी व किती मिळणार नुकसान भरपाई
Nuksan Bharpai: शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये शेतामधील शेत पिकांची झालेली नुकसान भरपाई मिळणार का नाही व ती कधी मिळणार हे आपण या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांनी शेतकऱ्याला संकटात टाकले आहे. वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान करत असल्यामुळे शेतामधील आलेला पिकाची नासाडी होत आहे. शेतामध्ये पीक पेरणीच्या वेळेस पावसाचे … Read more