Fertilizer Rate Today: खताचे भाव झाले कमी, लगेच पहा तुमचा मोबाईलवर खताचे नवीन भाव

Fertilizer Rate Today

Fertilizer Rate Today: नमस्कार मित्रांनो, आपण आज सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आता अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाची पेरणी आवरली आहे. त्याचबरोबर कापूस पिकाची लागवड देखील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेली आहे. त्याचबरोबर आता शेतकरी खत खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्र मध्ये जात आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांना खताचे नवीन भाव किती आहेत माहित नाही. आणि याच … Read more