Free Pithachi Girni: महिलांना मिळणार पिठाची गिरणी मोफत असा करा ऑनलाईन अर्ज
Free Pithachi Girni: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये कोणत्या महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे. आणि त्याचबरोबर मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी अर्ज कोठे करायचा आहे. अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. सरकारकडून महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. अशाच योजनांपैकी ही एक महत्त्वपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेअंतर्गत … Read more