Gas cylinder: गॅस सिलेंडरचे भाव घसरले, आज पासून होणार गॅस सिलेंडर इतक्या रुपयांनी स्वस्त, लगेच पहा नवीन दर
Gas cylinder: नमस्कार मित्रांनो, एनडीए हे सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे महागाईपासून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे आणि त्या निर्णयापैकी गॅस सिलेंडरचे भाव घसरले हा महत्त्वपूर्ण आहे. सर्वसामान्य गॅस ग्राहकांना आणि उज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला आहे. गॅस सिलेंडरच्या किमतीत घसरण झाल्यामुळे आणि उज्वला योजना … Read more