Gram market price: हरभरा बाजार भावात तब्बल 2000 हजार रुपयांनी वाढ..!! हरभऱ्याला हमीभावापेक्षा मिळतोय दुप्पट बाजार भाव

Gram market price

Gram market price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत हरभरा या पिकाच्या बाजार भावाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सध्या हरभरा या पिकाला 5440 रुपये हमी बाजारभाव मिळत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर बाजार समितीमध्ये हरभरा या पिकाचे बाजार भाव हे 6500 ते 7000 हजार रुपये आहेत. त्याचबरोबर मित्रांनो उत्तर भारतातील बाजारपेठेमध्ये देखील हरभऱ्याच्या किमतीत … Read more