Gram Panchayat gharkul yadi: जून महिन्यातील घरकुल लाभार्थी यादी पहा एका क्लिकवर
Gram Panchayat gharkul yadi: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये ग्रामपंचायत मार्फत राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनेच्या लाभार्थी याद्या पाहणार आहोत. ग्रामपंचायत मार्फत सरकार विविध योजना राबवत आहे. यामध्ये घरकुल योजना म्हणजेच प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही एक सर्वसामान्य नागरिकांसाठी खूपच लाभदायक योजना आहे. या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांना स्वतःच्या हक्काचे पक्के घर नाही त्या नागरिकांना … Read more