Grant of five thousand rupees: हेक्टरी 5000 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात या तारखेला जमा होणार, लगेच पहा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी
Grant of five thousand rupees: 2023 च्या खरीप हंगामासाठी राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी प्रति हेक्टर 5000 रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली. मान्सून उशिरा पोहोचणे, त्यानंतर पावसाच्या अनियमिततेमुळे पीक उत्पादनात मोठा फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांना बाजारात योग्य भाव मिळाला नाही, आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाला. अशा परिस्थितीत, या … Read more