Increase immumity powar या गोष्टीचे पालन करून हिवाळ्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवा
Increase immumity powar नमस्कार मित्रांनो,हिवाळा सुरू झाला की रोगप्रतिकार शक्ती कमी होते. थंड वातावरणामुळे सर्दी, ताप खोकला यासारखे आजार उद्भवतात. हिवाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी कायम ठेवायची, रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ नये म्हणून कोणते उपाय योजना करावे लागतील हे आपण पाहणार आहोत. हिवाळा सुरू झाला की थंडीचे वातावरण होते. अशावेळी आपल्याला … Read more