Instagram Viral Video: दिवंग व्यक्तीने सर केला मलंगगडाचा अवघड कडा, या व्यक्तीचे होत आहे सर्वत्र कौतुक; लगेच पहा व्हायरल व्हिडिओ
Instagram Viral Video: सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आणि सध्या अनेक व्हिडिओ पावसाळा असल्यामुळे पाण्याविषयी आहेत. परंतु त्याचबरोबर अनेक किल्ल्यांचे देखील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आणि सध्या असाच एक किल्ल्यावरील दिव्यांग व्यक्तीच्या प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खूपच प्रेरणादायी प्रकार घडला आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊया… किल्ल्याची … Read more