ladaki bahina yojana : माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल झाल्याचा शासन निर्णय आला, लगेच करा योजनेचा अर्ज
ladaki bahina yojana : नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये माझी लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत ही योजना महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे. ही योजना 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज भरणे चालू आहेत लवकरात लवकर अर्ज भरा. योजनेचा अर्ज कसा भरायचा … Read more