Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आजपासून महिलांच्या खात्यात जमा, लगेच पहा तुमच्या खात्यात जमा झाले का?
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत, पात्र महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता म्हणून ₹१,५०० जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. या योजनेत, २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा ₹१,५०० आणि वर्षाला तीन मोफत एलपीजी गॅस सिलिंडर देण्याचे उद्दिष्ट आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत, महायुती सरकारने या रकमेची वाढ करून … Read more