Ladki bahin yojana: अखेर लाडकी बहीण योजनेची तारीख ठरली, या दिवशी जमा होणार योजनेचे 3000 रुपये, लगेच पहा संपूर्ण माहिती
Ladki bahin yojana: महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आम्लात आणली आहे. ही योजना महिलांसाठी आहे. या योजनेअंतर्गत महिला सशक्तीकरणा साठी एक महत्त्वाचा पाऊल आहे. या योजनेचा पहिला हप्ता लवकरच जमा होणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी या योजनेचा अर्ज केला नाही त्यांनी लवकरात लवकर करावा. हा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्याबद्दलची संपूर्ण माहिती … Read more