Land purchase and sale rules: जमीन खरेदी विक्री करताना ही छोटीशी चूक केली तर खूपच महागात पडेल..!! सरकारकडून नवीन नियम जाहीर झाले

Land purchase and sale rules

Land purchase and sale rules: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे देशातील स्थावर मालमत्ता व्यवहारांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या निर्णयानुसार, केवळ ताबा घेण्याने मालकी हक्क प्राप्त होत नाही, तर तो फक्त नोंदणीकृत विक्री कराराद्वारेच हस्तांतरित होऊ शकतो. त्यामुळे अनेक लोक जे पॉवर ऑफ अटर्नी किंवा मृत्युपत्राद्वारे मालमत्ता खरेदी करतात, त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा … Read more