Land Records: 1880 सालापासूनच्या जमिनी होणार मूळ मालकाच्या नावावर..!! सरकारने घेतला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय
Land Records: नमस्कार मित्रांनो, कोणतीही जमीन खरेदी-विक्री करताना शेतकरी तसेच नागरिक त्या जमिनीचा पहिला व्यवहार काय आहे. म्हणजेच ती जमीन कोणाच्या नावावर आहे? त्या जमिनीमध्ये कोणा कोणाची भागीदारी आहे? त्याचबरोबर त्या जमिनीचा संपूर्ण इतिहास माहीत करून घेतो. तसेच हा इतिहास माहीत झाल्यानंतर ती जमीन एखादा व्यक्ती खरेदी करतो. त्याचबरोबर जमिनीची महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी सातबारा, फेरफार, … Read more