Maharashtra Temperature News: दिल्लीत रेकॉर्ड ब्रेक तापमान, दिल्लीत तब्बल 52.3 अंश सेल्सिअस तापमान, लगेच पहा महाराष्ट्रातील शहरांमधील आजचे तापमान
Maharashtra Temperature News: सध्या देशभरात उष्णता ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात आणि देशातील प्रमुख शहरांमध्ये तापमानाने नवीन रेकॉर्ड केले आहे. महत्त्वाचे म्हणजे काल दिल्लीमध्ये 52.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आणि त्याचबरोबर दिल्लीमधील मंगेश पूर या ठिकाणी आज पुन्हा 49.9 अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर या उष्णतेने अनेक जण आजारी देखील … Read more