Maharashtra Viral Video: महाराष्ट्रात पावसानंतर भर रस्त्यावर फिरताना दिसली भलीमोठी मगर, लोकांमध्ये पसरली दहशत, लगेच पहा धक्कादायक व्हिडिओ
Maharashtra Viral Video: नमस्कार मित्रांनो, पावसाळ्यामध्ये अनेक जीवजंतू जमिनीमधून बाहेर पडताना दिसतात. परंतु तुम्ही मगर रस्त्यावर फेल असा विचार कधी केला नसेल परंतु अशी घटना महाराष्ट्र मध्ये घडले आहे. चक्क पावसानंतर रोडवर आठ फूट लांबीची मगर फिरताना दिसलेली आहे. त्याचबरोबर या घटनेचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या व्हायरल … Read more