mpsc recruitment: mpsc द्वारे नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध, लगेच करा ऑनलाईन अर्ज

mpsc recruitment

mpsc recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र शैक्षणिक सेवा भरती 2025 साठी 320 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये सिव्हिल सर्जन, शरीर तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, अस्थिव्यंग तज्ज्ञ, बहिरेपणा तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ज्ञ), वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सक), एक्स-रेडिओलॉजिस्ट, नेत्ररोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी (कान, नाक व घसा तज्ज्ञ), वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोगतज्ज्ञ) आणि प्रसूती तज्ज्ञ या पदांचा … Read more