Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचे महाराष्ट्रातील तब्बल 81 लाख शेतकऱ्यांना मिळाले 4000 हजार रुपये, लगेच पहा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी
Namo Shetkari Yojana: 1) भारतामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी सरकार वेळोवेळी विविध योजना राबवत असते. अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेचा भाग म्हणून “नमो शेतकरी योजना” जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४००० रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांचा … Read more