Nari Shakti App: घरी बसून महिलेला नारीशक्ती दूत या ॲपवरून ऑनलाईन अर्ज करता येणार 2 मिनिटात, लगेच पहा अर्ज करण्याची प्रक्रिया

Nari Shakti App

Nari Shakti App: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना शिंदे सरकारने आत्ताच सुरू केलेले आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील शिंदे सरकारने निश्चित केलेली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 आहे. यामुळे महिलांनी लवकरात लवकर त्यांचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्यावा. त्याचबरोबर या योजनेसाठी पात्र … Read more