Nuksan Bharpai: या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे हेक्टरी 36 हजार रुपये नुकसान भरपाई

Nuksan Bharpai

Nuksan Bharpai: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रमध्ये यावर्षी म्हणजेच 2021-22 यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी सरकारने आता नुकसान भरपाई मंजूर केली आहे. त्याचबरोबर राज्यातील 10 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. मित्रांनो माहितीनुसार या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्‍टरी 13,600 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. अंदाजे आपल्या महाराष्ट्रमध्ये … Read more