Nuksan Bharpi: या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नुकसान भरपाई लगेच पहा यादीत तुमचे नाव आहे का नाही

Nuksan Bharpi

Nuksan Bharpi: सर्व शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर भरपाई मिळत असते. हे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नुकसान झाले याचा दावा म्हणजेच अर्ज करावा लागतो त्याचबरोबर एपीक पाहणी देखील शेतकऱ्यांना करावी लागते. अशा विविध प्रक्रिया शेतकऱ्यांनी पूर्ण केल्यानंतर सरकारकडून पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाते. या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असतात त्या शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान खात्यात दिले … Read more