Ladki Bahin Yojana Payment ; या लाडक्या बहिणींना सगळे पैसे परत करावे लागणार पहा अपात्र महिलांची यादी
Ladki Bahin Yojana Payment महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे-फडणवीस-पवार सरकारने मोठ्या दिमाखात ही योजना सादर केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा हेतू ठेवण्यात आला होता. मात्र आता राज्य सरकारने बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी कडक तपासणी … Read more