Onion Rate Today: शेतकऱ्यांनो कांदा विकू नका, कांदा बाजार भावात आज 2 हजार रुपयांनी घसरण..!! येत्या 15 दिवसात कांदा भावात वाढ होणार
Onion Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज ज्या बातमीमध्ये कांदा पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. आज कांदा बाजार भाव आज मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. अंदाजानुसार, कांदा बाजार भाव आज 2 हजार रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नक्कीच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र माहितीनुसार पुढील पंधरा दिवसात कांद्याच्या भावात … Read more