Petrol Diesel Rate: जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या भावात मोठी घसरण..!! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील पेट्रोल डिझेलचे भाव
Petrol Diesel Rate: नमस्कार मित्रांनो, आत्ताच काही दिवसांपूर्वी राज्यातील अर्थसंकल्प अजित पवार यांच्याकडून सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या गोष्टींमध्ये पेट्रोल डिझेलच्या भावात देखील घसरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्याचबरोबर माहितीनुसार जून महिन्यात कर्नाटक मधील काँग्रेस सरकारने सामान्य नागरिकांना जोरका झटका देत पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी … Read more