Fruit Crop Insurance: फळपिक विमा 2022 आला या शेतकऱ्यांना मिळणार फळ पिक विमा नुकसान भरपाई येथे पहा यादीत तुमचे नाव
Fruit Crop Insurance: नमस्कार मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना फळपीक विमा मिळणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण शासन निर्णय काय आहे. सरकारकडून हा शासन निर्णय आताच 28 नोव्हेंबर रोजी प्रकाशित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास सुरुवात होणार आहे. या शासन निर्णयानुसार, पिक विमा योजना सन 2019-20 मध्ये आंबिया बहार … Read more