PM Kisan Labharthi Yadi: या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 2 हजार रुपये, लगेच पहा लाभार्थी शेतकऱ्यांची यादी
PM Kisan Labharthi Yadi: 5 ऑक्टोबर 2024 रोजी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 18वा हप्ता देशभरातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. या हप्त्याद्वारे 9.4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ₹2,000 जमा करण्यात आले आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वार्षिक ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते, जी तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केली … Read more