PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!! पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्माननिधी योजनेचा 18 वा हप्ता कधी येणार याबद्दल महत्त्वाची माहिती सरकारने जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता देण्यात आला होता. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीला खत पाणी देण्यासाठी लागणारा खर्च पाहता सरकारकडून लवकरच पीएम किसान योजनेचा 18 … Read more