Poultry farming 2023: कुक्कुटपालन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा अनुदान कसा करा अर्ज
Poultry farming 2023: नमस्कार मित्रांनो, सर्वात सुरुवातीला तुमचे नवीन योजना या पोर्टलवर मनापासून स्वागत. आपण दररोज या न्यूज पोर्टलवर केंद्र सरकार तसेच राज्य सरकार त्याचबरोबर नवनवीन पिकाचे बाजार भाव पाहत असतो. त्याचबरोबर या माहितीचा उपयोग अनेक शेतकऱ्यांना देखील होतो. सध्या महाराष्ट्र राज्यात कुक्कुटपालन योजना राबवण्यास सुरुवात झाली आहे. याकरिता पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. … Read more