Ration update information: आता दुकानावर रेशन आले तर लगेच मेसेज येणार..!! लगेच तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्या

Ration update information

Ration update information: 1. राशन दुकानात धान्य पोहोचल्यावर संदेश पाठवण्याची सुविधा पुरवठा विभागाने राशन धान्याच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता राशन दुकानात धान्य पोहोचले की, संबंधित राशन कार्ड धारकाला SMS द्वारे माहिती मिळेल. यासाठी आधार कार्ड, राशन कार्ड, आणि मोबाइल नंबर एकमेकांशी लिंक करणे आवश्यक आहे. ही सुविधा मिळाल्यामुळे लाभार्थींना … Read more