SA VS IND: टीम इंडियाचा सनसनाटि वर्ल्ड कप विजय, विजयानंतर रोहित विराटसह सर्व टीमने ग्राउंडवरच आनंदाश्रू अनावर झाले, लगेच पहा हायलाइट्स
SA VS IND: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 मध्ये पराभव केला आहे. आणि यासह 17 वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये विजय मिळवला आहे. त्याचबरोबर विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा, कोहली, हार्दिक पांड्या तसेच सर्व टीमला आनंदाश्रू अनावर झाले. टीम इंडियाने यापूर्वी 2007 या वर्षी वर्ल्ड कप जिंकला होता. टीम इंडियाने या … Read more