Sheti vad mitanar: शेतीचा वाद मिटावा आता फक्त 2 हजार रुपयांमध्ये

Sheti vad mitanar

Sheti vad mitanar: नमस्कार मित्रांनो आपण आज या बातमीमध्ये पाहणार आहोत की, शेती बद्दल शेतकऱ्यांचे होणारे वाद कसे असते ते आपल्याला माहित आहेत. जमीन नांगरता वेळेस बांधाच्या कडेने जमीन नांगरली गेली तर शेजारील शेतकऱ्याची जमीन कमी होते आणि त्या कारणामुळे वाद निर्माण होतात. वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणी वरून शेतकऱ्यांमध्ये सतत वाद होत असतो. वरील सर्व घटकाचा … Read more