soyabean news: शेतकऱ्यांनो सोयाबीनच्या या वाणाची पेरणी करून एकरी तब्बल 18 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पादन घ्या

soyabean news

soyabean news: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीत सोयाबीन पिकाची पेरणी कोणत्या वाणाची केल्यानंतर शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळेल याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. सर्वच शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन कोणत्या सोयाबीनच्या वाणापासून मिळेल याच्या शोधात असतात. परंतु अनेक शेतकऱ्यांना कोणते वाण लावावे हे … Read more