Soyabean Rate Today: सोयाबीन बाजारभावात आज मोठ्या प्रमाणात वाढ..!! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजार भाव
Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात चढ-उतार सुरू आहे. मात्र आज सोयाबीनच्या बाजारभावात चक्क 700 रुपयांनी वाढ झाली आहे. म्हणजेच मित्रांनो आज बार्शी या बाजारभाव समितीत सोयाबीनचे बाजार भाव हे जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये पर्यंत पोहोचले आहेत. आणि हेच बाजार भाव काल 3800 रुपये होते. मात्र शेतकऱ्यांनो अजून … Read more