crop Insurance: शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याचा पिक विमा आला नाही त्यांनी लगेच मोबाईलवर चेक करा का पिक विमा आला नाही?
crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहोत की सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत आहे. त्याचबरोबर पहिल्यांदी या योजना शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून लाभ मिळत होता. परंतु आता डिजिटल इंडिया मोदी सरकार बनवणार आहे यामुळे मोदी सरकारने सर्व योजना ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा जास्त वेळही जात नाही आणि पैशांची देखील … Read more