SSC Result Announced: 10 वी चा निकाल जाहीर, लगेच एका क्लिकवर पहा आईचे नाव आणि रोल नंबर टाकून तुमचा निकाल

SSC Result Announced

SSC Result Announced: अखेर दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा देखील संपलेली आहे. आता केवळ 25 मिनिटात दहावी वर्गाचा निकाल जाहीर होणार आहे. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलवर पाहता येणार आहे. त्याचबरोबर हा निकाल आज ठीक एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची खबरदारी बोर्डाने … Read more