Student viral video: अरे बापरे.. आठवीच्या मुलाने कंपासपेटीमध्ये लपवून आणला फोन, लगेच पहा धक्कादायक व्हायरल व्हिडिओ
Student viral video: नमस्कार मित्रांनो आपण दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पाहत असतो. यामध्ये अनेक व्हिडिओ वेगवेगळ्या जुगाडाचे असतात. परंतु यामध्ये अनेक जुगाड हे आपल्याला थक्क करून लावतात. आता असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुलगा चक्क कंपासपेटीमध्ये लपवून वर्गात मोबाईल आणतो. आणि सहसा सर्वच शाळेमध्ये फोन … Read more