Tractor viral video: नाद केला पण जीवावर आला..!! ट्रॅक्टर ड्रायव्हर बांधावर स्टंट करायला गेला आणि ट्रॅक्टरसह उलटा झाला
Tractor viral video: नमस्कार मित्रांनो, अनेक जण व्हायरल होण्यासाठी वेगवेगळे स्टंट करत असतात. परंतु अनेक जणांचे स्टंट मुळे अपघात देखील होतात. आणि या अपघातात अनेक जण जखमी देखील झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. असाच एक स्टंट ट्रॅक्टर ड्रायव्हरने केला आहे. आणि हा स्टंट ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या जीवावर बेतला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच अनेकांना राग येईल. कारण हा … Read more