Vasai Murder Case: प्रेमभंगातून तरुणीची हत्या, प्रियकराचा तरुणीवर दिवसा भररस्त्यात हल्ला; आजूबाजूची लोक नुसतं बघत राहिले अंगाला काटा येणारा व्हिडिओ लगेच पहा
Vasai Murder Case: नमस्कार मित्रांनो, प्रेम प्रकरणातून प्रियकराने भर दिवसा रस्त्यावर आपल्याच प्रेयसीला लोखंडी पाण्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी वसईत घडली आहे. मृत प्रियसीचे नाव हे आरती रामदुलार यादव ही बावीस वर्षाची होती. त्याचबरोबर ही तरुणी गौराईपाड्याच्या वाढान इंडस्ट्रीत कामावर जात होती. तेवढ्यात तिच्या प्रियकराने म्हणजेच रोहित रामनिवास यादव याने लोखंडी … Read more