Viral Video: रील्स बनवण्यासाठी शेतकरी चक्क चालत्या ट्रॅक्टरच्या टायरमध्ये बसला, लगेच पहा हा धोकादायक स्टंट
Viral Video: नमस्कार मित्रांनो, लॉकडाऊन च्या काळात घरी बसून अनेक जण शॉर्ट व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करायचे. मात्र त्यानंतर आता अनेक व्यक्ती प्रसिद्ध होण्यासाठी कोणता ना कोणता स्टंट करताना आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अनेक जण धोकादायक स्टंट करून आपल्या जीव देखील धोक्यात घालत आहे. त्याचबरोबर वाढत्या सोशल मीडियामुळे अनेक जण वेगवेगळ्या … Read more