Yojana lahan mulansathi: लहान मुलांना मिळणार या योजनेअंतर्गत दर महिन्याला 2500 रुपये! असा करा अर्ज

Yojana lahan mulansathi

Yojana lahan mulansathi: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात पाहणार आहोत की, शासन नवीन योजना सर्वांसाठी राबवत आहेत. लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सरकार योजना राबवत आहे. त्या योजनेंपैकी आणखीन एक योजना म्हणजे बाल संगोपन योजना ही योजना सरकार बालकांसाठी खास नवीन योजना राबवण्यात येणार आहे. बाल संगोपन या योजनेअंतर्गत अनाथ मुलांना सहारा आणि त्यांचे … Read more