Teacher Viral Video: शिक्षिकेने विद्यार्थ्यांसोबत केला ठुमके मारत डान्स, व्हिडिओ पाहून सर्वच म्हणतात अशी शिक्षिका आम्हाला का मिळाले नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Teacher Viral Video: नमस्कार मित्रांनो, सध्या व्हायरल होण्यासाठी सर्वजण सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करत आहे. त्याचबरोबर पोलीस, एखादा सरकारी कर्मचारी, एसटी चालक त्याचबरोबर शिक्षक वर्ग देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

त्याचबरोबर असाच एक सध्या शिक्षकेचा व्हिडिओ होत आहे. यामध्ये एक तरुण शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत एकदम जोशात मजा घेत आहे. की शिक्षिका खूपच भारी ठुमके देखील मारत आहे.

त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक इंस्टाग्राम युजर्सने या व्हिडिओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. एक जण म्हणतो की विद्यार्थी काय दिवा लावणारा आयुष्याचा, त्याचबरोबर एक जण म्हणतो की या मॅडम आमच्याच आहेत. त्याचबरोबर एक व्यक्ती असे म्हणतो की मला आता वाटते की नापास होऊन हिच्याच वर्गात बसावे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही याबाबतचा व्हिडिओ खालील प्रमाणे पाहू शकता…Teacher Viral Video

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Leave a Comment