Vasai Murder Case: प्रेमभंगातून तरुणीची हत्या, प्रियकराचा तरुणीवर दिवसा भररस्त्यात हल्ला; आजूबाजूची लोक नुसतं बघत राहिले अंगाला काटा येणारा व्हिडिओ लगेच पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vasai Murder Case: नमस्कार मित्रांनो, प्रेम प्रकरणातून प्रियकराने भर दिवसा रस्त्यावर आपल्याच प्रेयसीला लोखंडी पाण्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी वसईत घडली आहे.

मृत प्रियसीचे नाव हे आरती रामदुलार यादव ही बावीस वर्षाची होती. त्याचबरोबर ही तरुणी गौराईपाड्याच्या वाढान इंडस्ट्रीत कामावर जात होती. तेवढ्यात तिच्या प्रियकराने म्हणजेच रोहित रामनिवास यादव याने लोखंडी पाण्याने तिच्या डोक्यावर वेगाने पहिल्यांदी एक हल्ला केला. त्यानंतर ती तरुणी खाली पडली त्यानंतर देखील त्याने 14 ते 15 वार तिच्या डोक्यावर केले.

यानंतर तो व्यक्ती तिच्या मृतदेहाकडे बघून ” तुमने ऐसा क्यू किया’ असे बोलत होता. त्याचबरोबर त्या व्यक्तीने लोखंडी पाना तिथेच टाकून दिला आणि तो तिथून निघून गेला. त्यानंतर काही तासातलाच त्याला पोलिसांनी पकडले. त्याचबरोबर संपूर्ण माहिती तुम्ही खालील व्हिडिओमध्ये देखील पाहू शकता…Vasai Murder Case

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment