Viral Video: नमस्कार मित्रांनो, अनेक वेळा आपण प्राण्यांसोबत मस्ती,दंगा तसेच मजा करत असतो. परंतु वेळा मुक्या प्राण्यांना राग येऊन ते आपल्यावर हल्ला करतात. परंतु अनेक प्राणी लहान असल्याकारणाने आपण त्यांच्यापासून वाचतो. परंतु हत्तीला जर राग आला तर आपण त्यापासून कसे वाचू शकू? असा विचार केला तर सर्वांनाच वाटेल की हत्तीपासून लांब पळणे सर्वात सोपा पर्याय आहे.
परंतु जर आपण त्याच्यापाशी राहिलो किंवा वतीने आपल्याला बाजूला सरकण्याचा वेळ दिला नाही तर आपला त्या ठिकाणी जीव देखील जाऊ शकतो. मित्रांनो या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की, एक व्यक्ती काठीने हत्तीच्या पायाला मारत आहे. त्यानंतर हत्ती बाजू बाजूला सरकत आहे. परंतु तो व्यक्ती त्या हत्तीला मारत आहे.
यामुळे हत्तीला राग येतो आणि हाती क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीवर हल्ला करतो. आणि तो व्यक्ती हाती बसून निघण्याचा प्रयत्न करतो. परंतु, हत्तीने त्याला पायाखाली गच्च दाबलेले असते. त्याचबरोबर सोंडेने त्या व्यक्तीला धरलेले देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
आणि या कारणामुळे त्या व्यक्तीचा जागेवरच जीव जातो. त्यानंतर हत्ती त्या व्यक्तीला सोंडीत उचलून बाजूला फेकतो. त्यानंतर एक व्यक्ती बाजूने पळ पळत येताना आपल्याला दिसत आहे. परंतु तेवढ्या वेळात हत्तीने हल्ला केलेल्या व्यक्तीचा जीव गेला आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ खूपच धक्कादायक आहे. यामुळे तुम्ही देखील हा व्हिडिओ सावधगिरीने पहा…Viral Video