Viral video: तुला शिकवीन चांगला धडा हे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेली मालिका या मालिकेतील शिवानी रांगोळीला मास्तरीन बाई या नावाने ओळखले जाते. शिवानीने छोट्या पडद्यावर अनेक लोकप्रिय मालिकेवर काम केले आहे. ‘सांग तू आहेस का?’ ‘बन मस्का’ ‘आम्ही दोघे’ ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ अशा अनेक मालिकेत काम करून प्रेक्षकांचे मन जिंकले आहेत.
आणि आता शिवानी झी मराठी वाहिनीवर चालू असलेली तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत गेले दीड वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शिवानी अक्षराची मुख्य भूमिका निभावत असल्याचे दिसत आहे.Viral video
अक्षराने अधिपतीच्या जोडीला प्रेक्षक खूपच प्रतिसाद देत आहेत. मालिकेतील अधिपती हे अक्षराला प्रेमाने मास्तरीन बाई अशी हाक मारतात. त्यामुळे शिवानीला मास्तरीन बाई अशी नवीनच ओळख निर्माण झाली आहे. आणि शिवानीने आपल्या आणखीन एका नावाचा खुलासा केला आहे जे नाव त्यांच्या वडिलांनी ठेवले होते. फादर्स डे निमित्त झी मराठी वाहिनी वर एक छोटीशी मुलाखत शिवानी ची घेण्यात आली होती या मुलाखतीमध्ये शिवानी वडिलांनी ठेवलेल्या नावाचा खुलासा करत आहे. मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर अगदी मनमोकळे दिले आहे. शिवानीला असा प्रश्न विचारण्यात आला होता की, “तू वडिलांना कोणत्या नावाने हाक मारतेस?” त्यावेळी शिवानीने उत्तर दिले की “मी त्यांना पप्पा म्हणून हाक मारते” प्रश्न विचारण्यात आला की, “तुझे वडील तुला कोणत्या नावाने हाक मारतात?”
त्यावेळेस शिवानी सांगते की, “माझे पप्पा मला शिवानी याच नावाने हाक मारतात” पण, त्यांनी माझे नाव ‘अनुप्रिता’ असे ठेवले आहे. त्यांची खूप इच्छा होती की, मी माझे नाव पुढे ‘अनुप्रीता’ हेच वापरावे. पण, ‘आईला शिवानी आवडले.”… यापुढे घडलेली मुलाखत पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ नक्की पहा. Viral video
अक्षराची घेतलेली मुलाखतीचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा