Water Update Today: सावधान..!! आज या जिल्ह्यात होणार अति मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Water Update Today: नमस्कार मित्रांनो, आता माणसं महाराष्ट्रभरात आला आहे. आणि अनेक जिल्ह्यात वादळी वारासह पाऊस देखील झाला आहे. त्याचबरोबर आता पुढील 2 दिवस अनेक जिल्ह्यात वादळी वारे आणि विजाचा कडकडाटसह पाऊस होणार आहे. त्याचबरोबर कालच्या तुलनेत आज राज्यभरात दुप्पट पाऊस कोसळणार आहे.

यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आणि नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. त्याचबरोबर आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. आपल्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज पाऊस होण्याची दाट शक्यता आहे केवळ पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात पाऊस होण्यासारखे वातावरण निर्माण होणार नाही.

त्याचबरोबर मित्रांनो विदर्भात, मराठवाड्यात, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी आज जोरदार पाऊस होणार आहे. त्याचबरोबर या भागात वादळी वारे देखील वाहू शकतात. त्याचबरोबर ही परिस्थिती पुढील दोन दिवस राहण्याचा हवामान तज्ञांनी अंदाज वर्तवला आहे…Water Update Today

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment