weather forecast: येत्या तीन-चार दिवसांमध्ये येणार मेघगर्जना सह पाऊस, विदर्भ आणि कोकणात पावसाचा अंदाज, लगेच जाणून घ्या महाराष्ट्रात पडणार का असाच पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

weather forecast: महाराष्ट्र मध्ये पावसाचे आगमन होऊन दहा ते बारा दिवस होऊन गेले आहेत. आणि तरीही अनेक ठिकाणी पाऊस झाला नाही. म्हणून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर आता हवामान विभागाने तीन ते चार दिवस मी गर्जना सह पाऊस येण्याची शक्यता दर्शवली आहे. महाराष्ट्रात पाऊस विदर्भातील जळगाव अमरावती येथे पोहोचला आहे परंतु तो पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला असे नव्हे, नंदुरबार पर्यंत किंवा त्याच्याही अलीकडे पाऊस दाखल झाला नाही,

हवामान खात्याने दोन-तीन दिवसांपूर्वी राज्यात मेग गर्जना सह सह पाऊस येण्याची शक्यता दर्शवली होती. त्या अंदाजानुसार मराठवाडा , मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी हलकासा पाऊस पडला. आणि त्याचबरोबर काही ठिकाणी 40 ते 50 मिली इतका पाऊस पडला असे नोंदवण्यात आले.weather forecast

Leave a Comment