weather forecast: नमस्कार मित्रांनो, हवामान विभागाकडून आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर या अंदाजानुसार अनेक जिल्ह्यात आता पाऊस देखील सुरू आहे. त्याचबरोबर हा पाऊस 5 ते 6 तास सुरू राहू शकतो. यामागे मुख्य कारण म्हणजेच वातावरणात वाऱ्याचा प्रवाह खूपच कमी आहे.
त्याचबरोबर मित्रांनो, मान्सूनपूर्व पाऊस हा पुढील 5 दिवस राज्यात सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर यावर्षी हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार मान्सून हा दोन दिवस अगोदर येणार आहे. यामागील कारण म्हणजे केरळमध्ये देखील मान्सून यावर्षी दोन दिवस अगोदर म्हणजेच 30 मे रोजी आला होता.
आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील मान्सून वेळेच्या अगोदर येणार आहे. त्याचबरोबर या मान्सूनपूर्व होणाऱ्या पावसामुळे नागरिकांना गर्मी पासून मुक्तता मिळणार आहे. मित्रांनो अशाच हवामान अंदाज विषयी माहिती पाहण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा…weather forecast
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा