Tue. Nov 19th, 2024
WhatsApp Business
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

WhatsApp Business: नमस्कार मित्रांनो, आता सर्वत्र जगात व्हाट्सअप चा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे व्हाट्सअप द्वारे पैसे कमवू लागले आहेत. व्हाट्सअप द्वारे व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. व्हाट्सअप बरोबरच इतर ॲप वर पण पैसे कमवता येत आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि लिंक इन, यासारख्या सोशल मीडियावर अनेकांच्या गरजा पूर्ण होत आहेत. या माध्यमाच्या आधारे व्यक्तीची ओळख निर्माण होऊन ती प्रसिद्ध बनत आहे.

सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्मवर वापरणाऱ्या सहभागांना सामान्य प्रश्न पडतो. एकमेकांशी संवाद साधल्यास त्याची कमाई होऊ शकते का? म्हणजेच YouTube contact आणि फेसबुक वरील व्हिडिओ तयार करून अपलोड केल्यास त्यातून कमाई करता येते. व्हाट्सअप वरील ॲडवटाईज किंवा बिजनेस साठी परवानगी देत नसेल तरीही अनेक मार्गाने पैसे कमवता येतात.
मित्रांनो मोबाईल वरून पैसे कमवण्यासाठी स्वतःच्या पर्सनल नंबर वरून गरजेचे मेसेंजर शेअर करून पैसे कमवता येतात. पोस्ट, लेख किंवा जाहिराती पाहण्यासाठी मोबाईलवर वेबसाईट उपलब्ध असतात. अनेक प्रकारच्या वेबसाईटमुळे आपल्याला मोबाईल वरून पैसे कमवण्याची माहिती मिळते. साइटवरील वेबसाईट शुल्क आकारण्यात येते.WhatsApp Business

shorte.st, url शॉर्टनिंग वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. किंवा Facebook वर तुमचा ईमेल वापरून नोंदणी करून लॉगिन करा. व्हाट्सअप वरून तुमच्या कॉन्टॅक्ट ला शेअर करण्यासाठी पोस्ट वेब पेजवर url प्राप्त करा आणि साइटवर पेस्ट करून ‘shorten url’ यावर क्लिक करा. आता नंतर लहान केलेली url कॉपी करा आणि व्हाट्सअप ला पाठवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जेवढे लोक तुमची पोस्ट वाचतील तितक्या जास्त तुम्हाला क्लिक पडतील जितके क्लिक तितके पैसे तुम्हाला मिळतील.Url शॉर्टनिंग सेवा ही सेवा शुल्क आकारते.url ही अशी सेवा आहे. जी वापरणाऱ्यांच्या साईटचा वापर करून त्यांना वेबसाईटवर अनुमती देते. त्याचबरोबर वेबसाईट वरील लिंक वापरणाऱ्या साईटला मिळते. ज्या व्यक्तींची ती साईट असते त्या व्यक्तीला लिंक क्लिक केल्यास ठराविक रक्कम दिली जाते. आणि साइटवर पोस्ट बनवून टाकली किंवा व्हिडिओ अपलोड केला, नवनवीन बातम्या आपल्या साइटवर व्यक्तींना दिसल्या की लगेच त्यांना आवडले असेल लगेच अशा क्लिकवर क्लिक करायला अनेकांना आवडत असते. त्यांनी क्लिक केले की ज्या व्यक्तींची साईट आहे त्यांना क्लिक चे पैसे मिळतात.WhatsApp Business

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *