Yojana kamachi: नमस्कार मित्रांनो, आपण या नवीन योजना पोर्टलवर दररोज नवनवीन सरकारच्या योजना बद्दल माहिती, सरकारी नोकरी बद्दल माहिती, बाजार भाव बद्दल माहिती त्याचबरोबर कोणता उद्योग केल्याने अधिक फायदा मिळेल याबद्दल माहिती अशी इत्यादी माहिती आपण या न्यूज पोर्टल वर पाहत असतो.
आज आपण सरकारच्या एका महत्त्वपूर्ण योजनेबद्दल माहिती या बातमीत पाहणार आहोत. ही योजना तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना नक्की फायदा करुन देईल. यामुळे तुम्ही या योजनेची माहिती संपूर्ण नक्की वाचा. आणि त्याचबरोबर तुमच्या नातेवाईकांना देखील शेअर करा.
मित्रांनो, ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. ही योजना लाभार्थ्यांना पेन्शनचे हमे देखील देत आहे. या योजनेची सुरुवात ही केंद्र सरकारने 26 मे 2020 रोजी केली होती. तेव्हापासून या योजनेला चांगले यश मिळाले आहे. म्हणजेच या योजनेत अनेक नागरिक गुंतवणूक करून चांगला पण हा येत आहेत. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेत 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.Yojana kamachi
या योजनेचे नाव हे पंतप्रधान वय वंदना योजना आहे. या योजनेला सामाजिक सुरक्षा योजना म्हणून ओळखले जाते. ही योजना भारत सरकारने आणली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला त्रेमासिक, वार्षिक किंवा मासिक पेन्शन देण्यात येते. त्याचबरोबर ही योजना एलआयसी कडून चालवली जात आहे. यामुळे या योजनेत तुम्हाला शंभर टक्के कोणतेही फसवणूक करण्यात येत नाही.
या योजनेत तुम्हाला जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवता येतात. मित्रांनो सुरुवातीला या योजनेत फक्त 7.5 लाख रुपये गुंतवण्याची अट होती. मात्र आता ती वाढवून दिली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याजदर दिले जाते. या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 3 लाख 7 हजार 500 रुपये गुंतवावे लागतील.
त्याचबरोबर तुम्हाला म्हणजेच पती-पत्नीला जर या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर 6 लाख 15 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या योजनेतून तुम्हाला जवळपास 7.40 टक्के व्याजदर मिळते. यामुळे सगळे गणित केल्यानंतर तुम्हाला वर्षाला एकूण 51 हजार 45 रुपये एवढे मिळत आहे. जर तुम्हाला दर महिन्याला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला 4 हजार 100 रुपये दर महिन्याला मिळू शकतात.Yojana kamachi